Site Overlay

तुमची समस्या आम्हाला सांगा

पादचाऱ्यांशी संबंधित समस्यांविषयी तक्रारी कोठे नोंदवायच्या हे आपल्याला माहिती आहे काय?

ऑफलाईन

  • तुम्ही  स्थानिक नगरसेवकांकडे हे मुद्दे घेऊन जाऊ शकता.
  • मनपाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहू शकता.
  • तुम्ही आम्हाला कळवू शकता आणि आम्ही आपली मदत करू शकतो.

ऑनलाईन

  • मनपाच्या वेबसाईटला भेट द्या  आणि त्यातील समस्या निवारण प्रणालीवर आपले मुद्दे नोंदवा.
  • मनपाच्या पुणे कनेक्ट नावाच्या अ‍ॅपवर तक्रार नोंदवा
  • स्टेप वेबसाईटला भेट द्या  आणि आपल्या समस्या “तुमची समस्या आम्हाला सांगा” भागामध्ये नोंद करा.

पुणे महानगरपालिकेचे वाहतुकीशी संबंधित तक्रारी आणि नागरी संबंधित तक्रारींसाठी दोन स्वतंत्र अ‍ॅप्स आहेत.

या अ‍ॅप्सबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे:

सतर्क पुणेकर

हे ॲप केवळ वाहतूक रहदारीशी संबंधित तक्रारी स्वीकारते. हे वापरणे खूप सोपे आहे. पुणे शहरात वाहतुकीसंदर्भात कोणतेही उल्लंघन झाल्याचे दिसत असल्यास, तक्रार नोंदविण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करा. पुढील लिंकवरून अ‍ॅप डाउनलोड करा.

पीएमसी केअरः (पुणेकनेक्ट)

सर्व नागरी संबंधित तक्रारी या अॅप कुणीही नोंदवू शकतात. त्यात तक्रारींचे वर्गीकरण आहे. योग्य श्रेणी निवडा आणि आपली तक्रार नोंदवा. पुढील लिंकवरून अ‍ॅप डाउनलोड करा.

तुमच्या समस्या नोंदवण्यासाठी खालील फॉर्म भरा.

आपल्या परिसरातील किंवा शहरातील कोठेही पादचारी संबंधित समस्या आढळल्यास, अश्या प्रश्नांना, आमच्याशी शेअर करा आणि त्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करू.

अर्जामधील सर्व माहिती भरणे आवश्यक आहे*



captcha